Posts

बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा / 22 vows by Babasaheb.

Image
मराठी  English 1. I shall not consider Brahma, Vishnu and Mahesh as God nor shall I worship them. 2. I shall not consider Ram and Krishna as God nor shall I worship them. 3. I shall not believe in Gouri-Ganesh and other Gods and goddesses of Hindu Religion nor shall I  worship them. 4. I don’t have faith incarnation of God. 5. I believe that, Buddha is incarnation of Vishnu, is a false and malicious propaganda. 6. I shall not perform shraddha, nor shall I give pind-dan. 7. I shall not practice anything which is against and different from Buddha’s Dhamma. 8. I will not perform any rituals to be performed by Brahmins. 9. I believe that all human beings are equal. 10. I shall make efforts to establish equality. 11. I shall follow the Eightfold path as told by the Buddha. 12. I shall practice ten Paramitas as told by the Buddha. 13. I shall have compassion and living kindness for all living beings and protect them. 14. I shall not steal...

Ambedkar Jayanti wishes /आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

Image

Rare photos of Babasaheb/ बाबासाहेबांचे दुर्मिळ चित्र संग्रह

Image

कविता - जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली

बुद्धविहारातली तुझी मूर्ती त्वेषाने हसली  जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।। काय अन कसे बघावे  तुझ्या लेकरांचे राजकारणी कावे  सचिव, अध्यक्ष , उपाध्यक्ष पदासाठी दावे  तुझ्या विचारांची प्रतिमा एकातही नाही दिसली ।।  जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।। बघितलेस तू त्यांचे हेवेदेवे ,त्यांची उर्मटपणाची भाषा  जणु जयंती नाहीच तुझी , आहे कुठला तमाशा  बाबा तुमची विचार गंगा फसली ।। जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।। कोणी म्हणतय लावा ऑर्केस्ट्रा  कोणी म्हणतय लावा डिजे , बाजा  भिंगरी बहाद्दर होऊन डिस्को करून  करू म्हणे मोठा गाजा वाजा  बाबा तुम्ही ओढलेली मर्यादा यांनी पुसली ।। जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।। जयंती म्हणजे लागत फक्त डिजेपुढे नाचायला  कोणीच तयार होईना तुमचे विचार वाचायला  नाच नसला तर म्हणे मजा येणार कसली ।। जेव्हा बा भिमा तुझ्या जयंतीसाठी मिटिंग बसली ।। तुमचा संघर्ष इतिहास वाचावा ,पुढचा पिढींना कळ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय

Image
भारताला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेश च्या एका छोटाश्या गाव महू (लष्करी छावणी )मध्ये झाला. त्यांचा वडिलांच नाव रामोजी मालोजी सकपाल आणि आईच  नाव भीमाबाई असे होते. रामोजी सकपाल हे इंग्रजांचा मिलिटरी मध्ये सुभेदार होते. आपल्या आई वडिलांचे बाबासाहेब हे चौदावे पुत्र होते.  बाबासाहेबांचा जन्म महार जाती मध्ये झाला होता , त्याकाळी महार जातीला अस्पृश्य आणि खूप खालच्या वर्गा मध्ये गणला जात असे. बाबासाहेबांच्या लहानपणी त्यांचा आणि त्यांचा परिवारासोबत सामाजिक आणि आर्थिक भेदभाव झाला.  १८९४ साली रामोजी सकपाल ब्रिटिश इंडियन आर्मी मधून सेवा निवृत्त झाले , त्याचा २ वर्षानंतरच बाबासाहेबांच्या आई चा निधन झाले. त्यापश्चात बाबासाहेब आणि त्यांचा भावंडांचा सांभाळ त्यांच्या आत्याने  अत्यंत हालाकीच्या परिस्तितीमधे केला. ह्या कठीण परिस्तितीमध्ये बाबासाहेबांचे केवळ २ भाऊ बलराम, आनंदराव आणि २ बहिणी मंजुळा आणि तुळसा जगू शकले. सर्व भावंडांमध्ये केवळ बाबासाहेबच शाळा यशश्वीपणे पूर्ण करून उच्च शिक्षण घेऊ शकले....